Zee Music Marathi Presents Latest Punjabi Video Song Of 2020 Barsaat Aali Lyrics In The Voice Of Mangesh Borgaonkar & Mrunmai Bhide, Music composed By Bhagyesh Sanjay Patil and The Lyrics Of This New Song Are Put Together By Sanket Mestri & Siddhartha Chitale.
Song Title: Barsaat Aali
Singer: Mangesh Borgaonkar & Mrunmai Bhide
Music: Bhagyesh Sanjay Patil
Lyrics: Sanket Mestri & Siddhartha Chitale
Music Label: Zee Music Marathi
Barsaat Aali Lyrics – Mangesh Borgaonkar And Mrunmai Bhide
श्वास गंधाळला धुंधला हा असा प्रेमाची आस ही मोहरली
भास धुंधावला भारला हा असा प्रेमाची ही ओढ बावरली
नभावर दाटती जरी मग बरसती
प्रेमाच्या सरींची बरसात आली
ओह्ह बरसात आली
नभावर दाटती सरी मग बरसती
प्रेमाच्या सरींची बरसात आली
ऊन सावलीचे हे नाते अनोखे वार्यासवे मग झुकते मन बावरे
मातीचे है ओले इशारे गंध आसवे मग उमटती पावले
ओळखीचे स्पर्श सारे खरे की भासणारे
धुक्यातही हे शोधती तुझीच वाट वारे
वार्यासवे येशी मन चिंब करशील
प्रेमाच्या सरींची बरसात आली
ओह्ह बरसात आली
ऋतू हा अधीर झाला ओघात मोहून गेला
सुलत्या कळीचा आधार झाला
बेभान झाला किनारा लाटेस बिलगून मनाला
तुझं स्पर्श हा असा आहे मला
सरे दूर थांबशील मन धुंद करशील
पेमाच्या सरींची बरसात आली
बरसात आली ओह्ह बरसात आली
ओह्ह बरसात आली
बरसात आली
Connect Us