Desi Beatz Record & Crown J songs Presents Latest Marathi Video Song Of 2020 Mazyashi Lagin Kar Na Lyrics, 18 Varshachi Lyrics In The Voice Of Crown J, Music composed By Crown J and The Lyrics Of This New Song Are Put Together By Crown J.


Song Title: Mazyashi Lagin Kar Na
Singer: Crown J
Music: Crown J
Lyrics: Crown J
Music Label: Crown J


 Mazyashi Lagin Kar Na Lyrics - Crown J

आठरा वर्षाची
झयली सगुना
आठरा वर्षाची
झयली सगुना

ये पोरी , ये पोरी 
ये पोरी लगीन करना
माझ्याशी लगीन करना
ये पोरी लगीन करना
माझ्याशी लगीन करना

येतेस कॉलेजला तु
खोट खोट बोलुणशी
भेटतेस मला
लवर पॉईंट वशी यवूणी

येतेस कॉलेजला तु
खोट खोट बोलुणशी
भेटतेस मला
लवर पॉईंट वशी यवूणी

तुझ्या बापाला जावूणशी
शी सांगू का ?
तुझ्या बापाला जावूणशी
शी सांगू का ?

पोरीचं, पोरीचं
पोरीचं लगीन कराना
माझ्यासी लगीन करना
पोरीचं लगीन कराना
माझ्यासी लगीन करना

बघताच तुला
मनामधी झाली हलचल
डावा डोळा मारते आणी
डुलतो मी त्यावर

बघताच तुला
मनामधी झाली हलचल
डावा डोळा मारते आणी
डुलतो मी त्या वर

माझे
नावाची हळद
लावशील का ?

माझे
नावाची हळद
लावशील का ?

ये पोरी , ये पोरी 
ये पोरी लगीन करना
माझ्याशी लगीन करना
ये पोरी लगीन करना
माझ्याशी लगीन करना

डोल्याची नशा तुझी
चडलीये अँगात
ऐक घोट पीउदे ग
तुझ्या या ओठाच

डोल्याची नशा तुझी
चडलीये अँगात
ऐक घोट पीउदे ग
तुझ्या या ओठाच

आपल्या लग्नाच घरी
सांगशीळ का ?
आपल्या लग्नाच घरी
सांगशीळ का ?

ये पोरी , ये पोरी 
ये पोरी लगीन करना
माझ्याशी लगीन करना
ये पोरी लगीन करना
माझ्याशी लगीन करना