Desi Beatz And Crown J Songs Presents Latest Marathi Song Of 2020 Hi Dosti tutaychi Nay Song Lyrics In The Voice Of Crown J, The Music Is Composed By Crown J And Lyrics Of This New Song Is Put Together By Crown J.
Song Title: Hi Dosti tutaychi Nay
Singer: Crown J
Music: Crown J
Lyrics: Crown J
Music Label: Crown J
Hi Dosti tutaychi Nay Lyrics - Crown J
यारी तुझी माझी यारी
नाही सुटणार....
दोस्ती तुझी माझी दोस्ती
नाही तुटणार....
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
दोस्ती तुझी माझी लाख मोलाची
नाही तोळणार कुणी सोनियांनी
जीवाला जीव आपण लावतो दोघे
बघून आपली यारी जलतेत सागल्यांची
दोस्ती तुझी माझी लाख मोलाची
नाही तोळणार कुणी सोनियांनी
जीवाला जीव आपण लावतो दोघे
बघून आपली यारी जलतेत सागल्यांची
जीव लावतो आपण जीव लावतो
एक वडापाव दोन करून खातो
जीव लावतो आपण जीव लावतो
एक वडापाव दोन करून खातो
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
आठवण येते त्या दिवसाची
कॉलेजचा कट्ट्यावरील भेट दोघांची
पहली गर्लफ्रेंड पटवून दिली
ब्रेकअप झाल्यावर मजा माझी घेतली
पहली गर्लफ्रेंड पटवून दिली
ब्रेकअप झाल्यावर मजा माझी घेतली
पैसा नाही किशात पैसा नाही
तरी रुबावात आमी चालतो
पैसा नाही किशात पैसा नाही
तरी रुबावात आमी चालतो
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
नाही सुटणार....
दोस्ती तुझी माझी दोस्ती
नाही तुटणार....
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
दोस्ती तुझी माझी लाख मोलाची
नाही तोळणार कुणी सोनियांनी
जीवाला जीव आपण लावतो दोघे
बघून आपली यारी जलतेत सागल्यांची
दोस्ती तुझी माझी लाख मोलाची
नाही तोळणार कुणी सोनियांनी
जीवाला जीव आपण लावतो दोघे
बघून आपली यारी जलतेत सागल्यांची
जीव लावतो आपण जीव लावतो
एक वडापाव दोन करून खातो
जीव लावतो आपण जीव लावतो
एक वडापाव दोन करून खातो
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
आठवण येते त्या दिवसाची
कॉलेजचा कट्ट्यावरील भेट दोघांची
पहली गर्लफ्रेंड पटवून दिली
ब्रेकअप झाल्यावर मजा माझी घेतली
पहली गर्लफ्रेंड पटवून दिली
ब्रेकअप झाल्यावर मजा माझी घेतली
पैसा नाही किशात पैसा नाही
तरी रुबावात आमी चालतो
पैसा नाही किशात पैसा नाही
तरी रुबावात आमी चालतो
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
ही दोस्ती तुटायची नाय
Connect Us