Koliwood Production Presents Latest Marathi Devotional Song Of 2020 Majha Bappa माझा बाप्पा Song Lyrics In The Voice Of Deeya Wadkar & Pravin koli, The Music Is Composed By Pravin koli - Yogita koli And Lyrics Of This New Song Is Put Together By Pravin koli - Yogita koli.
Song Title: Majha Bappa माझा बाप्पा
Singer: Deeya Wadkar & Pravin koli
Music: Pravin koli - Yogita koli
Lyrics: Pravin koli - Yogita koli
Music Label: Koliwood Production
Majha Bappa माझा बाप्पा Lyrics - Deeya Wadkar & Pravin koli In Marathi
सूर पावलानी आले बाप्पा
सिंदूर मस्तकी लावुन टीळा
सूर पावलानी आले बाप्पा
सिंदूर मस्तकी लावुन टीळा
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
माझा बाप्पा किती गोड दिसतो....
माझा मोरया किती गोड दिसतो
सुंदर निरगस रूप ही तुझे
भक्त तल्लीन झाले मन माझे
सुंदर निरगस रूप ही तुझे
भक्त तल्लीन झाले मन माझे
तू विश्वचा पालन हरि
किमया तुझे देवा आहे न्यारी
तू विश्वचा पालन हरि
किमया तुझे देवा आहे न्यारी
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
माझा बाप्पा किती गोड दिसतो....
माझा मोरया किती गोड दिसतो
माझा मोरया रे...माझा मोरया...
तू विश्वचा पालन हरि
किमया तुझे देवा आहे न्यारी
तू विश्वचा पालन हरि
किमया तुझे देवा आहे न्यारी
सूर पावलानी आले बाप्पा
सिंदूर मस्तकी लावुन टीळा
सूर पावलानी आले बाप्पा
सिंदूर मस्तकी लावुन टीळा
माझा बाप्पा किती गोड दिसतो
माझा मोरया किती गोड दिसतो
माझा बाप्पा किती गोड दिसतो....
माझा मोरया किती गोड दिसतो
Connect Us