Pravin Koli Presents Latest Marathi Devotional Song Of 2020 Gondhal Maay Maulicha गोंधळ माय माऊलीचा Song Lyrics In The Voice Of Madhur Shinde & Pravin Koli - Yogita Koli, The Music Is Composed By Pravin Koli - Yogita Koli And Lyrics Of This New Song Is Put Together By Pravin Koli - Yogita Koli.
Gondhal Maay Maulicha गोंधळ माय माऊलीचा Lyrics – Madhur Shinde

Song Title: Gondhal Maay Maulicha गोंधळ माय माऊलीचा
Singer: Madhur Shinde
Music: Pravin Koli - Yogita Koli
Lyrics: Pravin Koli - Yogita Koli
Music Label: Pravin Koli


Gondhal Maay Maulicha गोंधळ माय माऊलीचा Lyrics - Madhur Shinde

आईच्या नावाचा गोंधळ मांडीला
गोंधळाला ये आई गोंधळाला ये आई...
गोंधळाला ये....

नवरूपाची नवलाई आज बैसली सिंहासनी
आदिमाय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी...

आई भवानीच्या नावानं...उध उध...

नवरूपाची नवलाई आज बैसली सिंहासनी
आदिमाय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी
आज गोंधळ मांडला ग... ये...

आज गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग
गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग
गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग
गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग
(गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग)

ये...

हळद कुंकूचा मळवट कपाळी भरला
साडी चोलीन आईचा शृंगार सजला

उध उध उध उध उध उध....

हळद कुंकूचा मळवट कपाळी भरला
साडी चोलीन आईचा शृंगार सजला

दीप ज्योतीन लखलखला आई तुझा गाभारा
सौभाग्यच देणं माऊली दे ग तू आम्हाला
धावून येसी...

धावून येई संकटकाळी शक्ती रूप दाता
(तू शक्ती रूप दाता)

गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग
उध उध उध उध उध उध...

आज रातीला जागर चालला
तुझ्या दरबारी ग
घेऊन दिवट्या हस्ती हर्षे
गोंधळ घातला ग

उदो कारगर जती
उदो कारगर जती न माझे माय माऊलीचा ग
(आज रातीला जागर चालला)
आई तुझ्या दरबारी ग
कलियुगी अवतार आई तु आहे सत्वर

जीवे भावे ओवाळनी करितो
(माझे आई ग)
तुझी मनाची ओटी भरी ग
(माझे आई ग)
गळा घातली कवड्याची माळ ग
(माझे आई ग)
तुझा वाजवितो हाती संबळ
(माझे आई ग)

कुलस्वामिनी अंबाबाई गोंधळाला ये ग
कुलस्वामिनी अंबाबाई गोंधळाला ये ग
गोंधळाला ये

(आज रातीला जागर चालला
तुझ्या दरबारी ग
आज रातीला जागर चालला
तुझ्या दरबारी ग
आज रातीला जागर चालला
तुझ्या दरबारी ग)