Video Palace Presents Latest Marathi Song Of 2020 Marathi Naar मराठी नार Song Lyrics In The Voice Of Shubhangi Kedar Ft. Nikita Kambale & Kiran Mahamuni, The Music Is Composed By Akshay Thombare & Sairaj Puranik And Lyrics Of This New Song Is Put Together By Akshay Thombare.
Marathi Naar मराठी नार Lyrics - Shubhangi Kedar Ft. Nikita Kambale & Kiran Mahamuni

Song Title: Marathi Naar मराठी नार
Singer: Shubhangi Kedar
Music: Akshay Thombare & Sairaj Puranik
Lyrics: Akshay Thombare
Music Label: Video Palace

Marathi Naar मराठी नार Lyrics - Shubhangi Kedar

डोरलं तुझ्या नावाचं माझ्या गल्यान बांधायचं ठरलं 
भरल मन माझं तुझ्यापाशीच येऊन राहिलं, 
तुझ्या नावाला मी हृदयात कोरलं
माझं काळीज तुझ्यासाठी बघ उरलं

कारभारी दुनियासारी तुमच्यादारी माझीच हाय
आपली जोरी दिसते भारी अशी जगात सुंदर हाय
कारभारी दुनियासारी तुमच्यादारी माझीच हाय
आपली जोरी दिसते भारी अशी जगात सुंदर हाय

तुमच्यावीना मला रातदिन राया जराबी करमत नाय
तुमच्यावीना मला रातदिन राया जराबी करमत नाय

तुम्ही होणारं माझ हो धनी तुमची मराठी नार मी हाय
तुम्ही होणारं माझ हो धनी तुमची मराठी नार मी हाय

लक्ष्मीजिंच्या पावलांनी तुमच्यादारी येईन
तुळस बनून तुमच्या मी अंगणीच राहीन
लक्ष्मीजिंच्या पावलांनी तुमच्यादारी येईन
तुळस बनून तुमच्या मी अंगणीच राहीन

कुंकू तुमच्या नावाचं, 
कुंकु तुमच्या नावाचं रोज रोज लावीन
डोळभरून चेहरा मी तुमचाच पाहीन 
राहीन मी कुठं जाणार नाय
तुमच्यावीना राया मला रमणार नाय