Saptsur Music Presents Latest Marathi Song Of 2020 बोटीनं येशील का  Botin Yeshil Ka Song Lyrics In The Voice Of Keval Walanj & Sneha Mahadik, The Music Is Composed By Keval Walanj And Lyrics Of This New Song Is Put Together By Pravin Koli & Yogita Koli.
Botin Yeshil Ka Lyrics - Keval Walanj & Sneha Mahadik

Song Title: बोटीनं येशील का | Botin Yeshil Ka
Singer: Keval Walanj & Sneha Mahadik
Music: Keval Walanj
Lyrics: Pravin Koli & Yogita Koli
Music Label: Saptsur Music


बोटीनं येशील का | Botin Yeshil Ka Lyrics - Keval Walanj & Sneha Mahadik

जैशी आभाली सजली चंद्राची कोर
तशी दिसतय भारी ही कोळ्याची पोर 
माझे मनान दरलय रुप  तुझ न्यार 
कधी जुलेल आपली ही  पीरतीची  डोर 
तुझा आशिक हाय मी पुराना 
तुझे नखऱ्याव दिल हाय दिवाना
आपल्या पीरतीची दर्या सागरान चल सफर करू जरा 
बोटीन येशील का ग पारू 
बोटीन येशील का 
माझे संगतीन फिरवीन गो  
रानी माझी तु होशील का...

राणी मी दर्याची हाय 
रूपान देखणी हाय 
माझी अदा ही रं लाखमोलाची हाय
सारा कोळीवारा माझे मंघारी फिरतंय
माझे साठी तू पोरा सांग करशील काय

ठेविन सुखी तुला पोरी देतय वादा यो दर्या किनारी 
आपल्या पीरतीची दर्या सागरान चल सफर करू जरा 
बोटीन येशील का ग पारू 
बोटीन येशील का 
माझे संगतीन फिरवीन गो  
रानी माझी तु होशील का....

जीव रुतलाय ग तुझ्यामंदी
नको बहाना करू  ग  पोरी
मांगन घालीतो तुला मी आता 
येशील का मंगलेदारी..

तुझे इश्काचा यो नजराना  
हाय  कबूल मला  रं नाखवा 

आपल्या पीरतीची दर्या सागरान
चल सफर करू जरा 
बोटीन  येणार हाय मी नाखवा
बोटीन   येणार  हाय
तुझे संगती फिरणार हाय 
रं नाखवा तुझीच होणार हाय
बोटीन  येणार हाय मी नाखवा
बोटीन   येणार  हाय
तुझे संगती फिरणार हाय 
मी राणी तुझीच होणार हाय