Video Palace Presents Latest Marathi Song Of 2020 Darling Tu डार्लिंग तू Song Lyrics From Darling Movie In The Voice Of Ravindra Khomne Ft. Ritika Shrotri, Prathamesh Parab, Nikkhhil Chavaan, The Music Is Composed By Chinar & Mahesh And Lyrics Of This New Song Is Put Together By Sameer Samant & Mahesh Ogale.
Darling Tu डार्लिंग तू Lyrics - Darling

Song Title: Darling Tu
Singer: Ravindra Khomne
Music: Chinar & Mahesh
Lyrics: Sameer Samant & Mahesh Ogale
Music Label: Video Palace


 Darling Tu डार्लिंग तू Lyrics - Darling

पाहिलं जवा मी राणी तुला
समजं ना काय झालंय मला... 
काय सांगू आता तुला .. 
जीव झालाया येडाखुळा..

तुझ्यावर मरतंय... (आं.. आं) 
रात.. रात.. जागून नुसतच झुरतंय..
बघ कसं करतंय..  (आं.. आं..) 
जीवाचं पाखरू भिर भिर फिरतंय ...

डार्लिंग तू... डार्लिंग तू...
पिरमाचा शॉक दिला.. आय लव्ह यू 
डार्लिंग तू... डार्लिंग तू...
पिरमाचा शॉक दिला आय लव्ह यू 

सांगू कसं.. बोलू कसं
येडं हे काळीज धड धड करतंय... 
इथं तिथं... शोधू कुठं... 
तुझ्याच मागं गोलगोल फिरतंय

रूप तुझं छान गं (आं.. आं) 
चाल कशी लटक मटक हाय गं
नजरेचा बाण गं (आं.. आं..) 
काळीज चिरून खचकन जाय गं

डार्लिंग तू... डार्लिंग तू...
पिरमाचा शॉक दिला आय लव्ह यू 

अगं तुझाच मी माझीच तू 
बघ कसा जीव माझा गडबड करतंय
राहू कसा तुझ्याविना 
रात अन दिस तुझ्या नादात झुरतोय 

डोकं हे झिंगलं (आं.. आं..)
तुझ्या इशकाची दंगल उरात हाय गं 
तुझं माझं जमलं (आं.. आं..)
अगं चल शुभमंगल करायचं हाय गं

डार्लिंग तू... डार्लिंग तू...
पिरमाचा शॉक दिला आय लव्ह यू