Sanju Rathod Presents Latest Marathi Song Of 2021 Chhamiya - The Breakup Anthem Song Lyrics In The Voice Of Sanju Rathod, The Music Is Composed By G-Spark And Lyrics Of This New Song Is Put Together By Sanju Rathod.
Chhamiya - The Breakup AnthemLyrics- Sanju RathodSinger- Sanju RathodMusic - G-Spark (Gaurav Rathod)
Chhamiya-The Breakup Anthem Lyrics - Sanju Rathod
"गेली तर गेली तू येऊ नको परत
मला पण आता काय फरक नाही पडत
True Love तुझ्यासाठी Timepass
तुला काय वाटायचं मला नाही कळत
I Know की तू Insta ला Famous
Boyfriend गोरा तुझा
Just Like A Sheamus
बेस्ट Friend बेस्ट Friend बोलायची त्याला
तो आज तुझा बॉयफ्रेंड गजब Relation है
बाबू तेरे बिना मर जाऊंगी
कुछ प्यार में कर जाऊंगी
इतना तेरा प्यार था मुझसे
तो आज क्यू तेरा है बदला नजरिया
हा मेरी छमिया क्या रहे गयी मेरे प्यार मेंरे प्यार मे कमिया
हा मेरी छमिया बतादे ना जरा
हा मेरी छमिया क्या रहे गयी मेरे प्यार मेंरे प्यार मे कमिया
हा मेरी छमिया बतादे ना जरा
मेरी कहानि मेरी जुबानी सबको बतानी है आज
मेरा ही दोस्त और मेरी ही बंदी पिछेसे पकडे थे हात
मुझको खबर थी मगर दिल ना माना दोनो मै अटकी थी जान
झूटा है सारा शहर ये जमाना अब ना करुंगा मै प्यार
आज से प्यार का किस्सा खतम टुटे हैं सारे हा दिल के भरम
खाई थी तुने वो झूटी थी कसमे तू शातीर दिमाग बेवाफा सनम
हा मेरी छमिया ,
हा मेरी छमिया
अरे ओ मेरी छमिया
हा मेरी छमिया
हा तुला थोडी पण आली ना कीव
अग किती प्रेमाने बोलायचीस जीव
का माझ्या प्रेमाचा केलास ग Game
आता तर कॉल पण करत नाही Receive
हा मला अजून ही माहीत नाही Reason
का मला सोडण्याचा होता Decision
मला माझ्या प्रश्नाचं उत्तर तू देना
Boyfriend बदलण्याचा चाललंय ना Fashion
आता नको तुझी बक बक बक बक
डोकं करतय सन सन भन भन
तुझ्या मनामध्ये होती थोडी गडबड म्हणून तर मला आता कोणी नको चल निघ
उगाच मन कोणासाठी अस रडत नाही
एकतर्फी प्रेम म्हणून फरक तुला पडत नाही
दुखतो ना मन जेव्हा येते तुझी आठवण
तुझ्यात जीव तुझ्याविना काही नाही
तुझा हात माझ्या हातात असाच घट्ट राहूदे
काही नको बोलू फक्त डोळ्यातच पाहू दे"

Connect Us