Everest Marathi Presents Latest Marathi Rap Song Of 2021 Lajtana लाजताना Song Lyrics In The Voice Of Pushpak Pardeshi & Tejas Padave Ft. Nitish Chavan & Shivani Baokar, The Music Is Composed By Tejas Padave And Lyrics Of This New Song Is Put Together By Pushpak Pardeshi.
Lajtana लाजताना Lyrics - Pushpak Pardeshi & Tejas Padave Ft. Nitish Chavan & Shivani Baokar

Singer - Pushpak Pardeshi
Lyricist - Pushpak Pardeshi
Music - Tejas Padave
Music Label - Everest Marathi


Lajtana लाजताना Lyrics - Pushpak Pardeshi & Tejas Padave

किती राजरोस यावं तुला भेटण्या दुरून 
किती लाजताना बघू तुला डोळे भरून 
भारावून जोगी नाचतो तुला आठवता 
सवाई चा सूर चुकतो चेहरा तो पाहता 
लाजताना ...लाजताना ....लाजताना

अधरी खुलली लाली...उठली खळी गोऱ्या गाली.
नाजुक अशी तू हसली... झुलली बट डोळ्याखाली.
चांदणं उतरु आली...डुलली कानी तुझ्या बाली 
अल्लड अशी तू  सजली कसली दैना नवी झाली

कस्तुरी तुझी दरवळली.. .उरीं ओढ दाटली 
पापणी डावी अडखळली...जिवा आस लागली.
बेमालूम धुंद नवी कोणती ही चढली 
पदरा अडून मला तू जेव्हा दिसली
लाजताना ...लाजताना....

हे भिरभिर मन उड वेल्हाळ 
तुझ्या नजरेन होई घायाळ...ग घायाळ.
सुखावलं मन घाव झेलून..
धजावल पुन्हा लाज मारून...ग मारून